Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३६०

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३६०
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (पूर्वार्ध)
भाग १
"या युगी पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मर्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही." ही ओळ ज्याक्षणी वाचतो त्याक्षणी आपण ’बेसावध’ होतो. बेसावध याकरता होतो की ’याचसाठी होता केला अट्टाहास’ या ओळी प्रमाणे आपण इतिहासाच्या पुस्तकाचे ते पान वाचून धन्य होतो, आणि इतिहासाच्या वाचनात लगेच एकप्रकारची शिथिलता येते. वास्तविक शिवछत्रपतींना राज्यभिषेक झाला तिथून एक सार्वभौम राजा उदयाला आला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यातली सर्वात दिर्घ आणि सर्वात यशस्वी मोहीम पार पाडली हेच विसरुन जातो. ती मोहीम म्हणजे शिवछत्रपतींचा "दक्षीण दिग्विजय."

No comments:

Post a Comment