हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४२
छत्रपती शिवाजी महाराजांचे निकट लष्करी सरदार तसेच अधिकाऱ्यांपैकी काही दुर्लक्षित व्यक्तीरेषा;
• बळवंतराव देवकाते
• निंबाजी पाटोळे
• वेणकोजी खांडेकर
• धनाजी शिंगाडे
• बनाजी बिर्जे
• येसाजी थोरात
• हिरोजी शेळके
• भगवानराव देवकाते
• माणकोजी धनगर
• माधोजी पांढरे
• गोडजी पांढरे
• इंद्राजी गोरड
• नाइकजी पांढरे
हंबीरराव सरनोबत, संताजी घोरपडे, मानाजी मोरे, येसाजी काटकर, संताजी जगताप, निंबाजी पटोले, जेतोजी काटकर, परसोजी भोसले, गणोजी शिर्के, बाळोजी काटकर, निलोजी काटे, नेताजी पालकर, तुकोजी निंबाळकर, गोन्द्जी जगताप, संभाजी हंबीरराव, धनाजी जाधव, शामखाना, राघोजी शिर्के, हरजी निंबाळकर, भवानराव,आनंदराव हशम हजारी, तेलान्ग्राव, रूपजी भोसले, व्यंकट राऊ खांडकर, खंडोजी जगताप, उदोजी पवार, रामजी काकडे, कृष्णाजी घाडगे, सावजी मोहिते, नागोजी बल्लाळ, गणेश शिव्देव, चंडो हिर्देव, नेमाजी शिंदे, जानराव वाघमारे, संक्रोजी माने, अम्रोजी पांढरे, रामजी जनार्दन, राघो बल्लाळ, बळवंतराव देवकाते, बहिर्जी घोरपडे, मालोजी थोरात, रामजी भास्कर, बायजी गडदरे, बालाजी नीलकंठ, हिरोजी शेळके, त्रिंबक विठ्ठल, महादजी नारायण, बाळोजी शिवतरे, माधोजी थोरात, कृष्णाजी भांद्डे, बहिर्जी वडगरे, चांदी नारायण, खेम्नी, खंडोजी आवळे, बालाजी बहिरव, देवजी उघडे, गणेश तुकदेव, केरोजी पवार, उचले,नरसोजी शितोळे, येसाजी कंक सरनोबत, सूर्याजी मालुसरे, गणोजी दरेकर, मुग्बाजी बेनमणा, मालसावंत, विठोजी लाड, इंद्रोजी गावडे, जावजी महानलाग, नागोजी प्रल्हाद, पिलाजी गोळे, मुधोजी सोनदेव, कृष्णाजी भास्कर, कल्धोंडे, हिरोजी मराठे, दत्ताजी इडीतूलकर, पिलाजी सणस. जावजी पाये, भिकाजी दळवी, कोंडाजी वडखले, त्रिंबकजी प्रभू, कोंडजी फर्जंद, तानाजी इंदुस्कर, तान सावंत मावळे, महादजी फर्जंद, येसाजी दरेकर, बलाजीराव दरेकर, सोन दळवे, चान्गोजी कडू.
गणोजी दरेकर यांची माहिती द्या
ReplyDelete