Total Pageviews

Friday, 7 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४१

दरारा उत्तरेस लागे हा !! जी जी जी !!!!!

महाप्रतापी श्रीमंत थोरले सुभेदार मल्हारराव वीरकर-होळकर यांनी इ.स. १७०९ साली वयाच्या फक्त १६ व्या वर्षीच सरदार कदमबांडे यांच्या सैन्यात २५ घोडेस्वारांच्या तुकडीचे शिलेदार असताना निजामाशी झालेल्या युद्धात निजामाच्या सिपहसालार (सेनापतीचे) याचे शिरच कापून काढले आणि ती लढाई जिंकली, यावर खुश होऊन सरदार कदमबांडे यांनी त्यांना स्वतःचे शिलेदार बनवले.

माहिती सौजन्य-होळकर राज्य के संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर - रामसिंह शेखावत

No comments:

Post a Comment