हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १४०
मराठ्यांचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांची समाधी

१७ व्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवलेले अलिबाग हे जिल्ह्याचे
प्रमुख स्थान असून हे समुद्रकाठचे उत्तम विश्रांती स्थळ आहे. अली नावाच्या
धनिकाच्या बागांमुळे अलिबाग नाव पडले.
या स्थानी बऱ्याच समुद्री लढाया गाजल्या. १७०६ मध्ये वरसोली येथे कान्होजी आंग्रे आणि जंजिऱ्याचा सिद्दी यांचे युद्ध झाले. १७२२ मध्ये कुलाबा किल्ल्याच्या युद्धात इंग्रज आणि पोर्तुगीजांचा पराभव झाला. १७३० मध्ये चौल येथील युद्धात साखोजींनी ब्रिटीशांचा पराभव केला. कान्होजी आंग्रे यांनी स्वतःचे "अलीबागी रुपैय्या' असे चांदीच्या नाण्यांचे चलनही प्रचलित केले होते.
कुलाबा जलदुर्ग, चुंबकीय वेधशाळा, गणपती, मारुती व महादेवाची भव्य मंदिरे, मराठ्यांचे नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांची समाधी,

No comments:
Post a Comment