हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १६३
अनूबाई घोरपडे-
भाग ४
भाग १६३
अनूबाई घोरपडे-
भाग ४
मा ता पु त्रां ती ल क ल हा स आ रं भ :- अनूबाईचामुलगा नारायणराव हा आतां
वयांत आला असल्यामुळें त्याला आपल्या आईच्याओंजळीनें पाणी पिण्याचा कंटाळा
येऊन मातापुत्रांत वितुष्ट आलें. हावितुष्टाचा प्रकार नारायणराव आपल्या
आईच्या सांगण्याप्रमाणें १७५७ मध्येंपेशव्यांबरोबर श्रीरंग पट्टणाच्या
स्वारीस न जातां दुसरीकडे गेला तेव्हांउघडकीस आला. तेव्हां अनूबाईनें
आपल्या मुलाची कशीबशी समजूत काढून त्यास१७५९ सालीं इचलकरंजीस परत आणलें.
अ नू बा ई व जि जा बा ई यां चा सं बं ध :- १७५९ च्याअखेरीस मराठयांची व मोंगलाची लढाई सुरू झाली तेव्हां अनूबाई नगरास येऊनपेशव्यांजवळ राहिली. १७६१ सालीं मात्र अनूबाई पेशव्यांच्या स्वारीबरोबर नजातां इचलकरंजी सच राहिली. यांचे कारण शेजारीं करवीरच्या राज्यांत राज्यक्रांतीचा समय जवळ येऊन ठेपला होता हें होय. त्या सालच्या जानेवारींतसंभाजी महाराजांचें देहावसान झालें तेव्हां अनबाईनें तें वर्तमान टाकोटाकपेशव्यांस लिहून कळविलें. अशा रीतीनें संभाजीच्या मरणानंतर करवीर संस्थानखालसा करण्याची मसलत पेशव्यांनीं योजिली तींत अनूबाईचें प्रथम पासूनच अंगदिसून येतें. पेशव्यांनी करवीरच्या राज्याची जप्ती करण्याकरितांइचलकरंजीकरांकडील माणसें पाठविल्यामुळें जिजाबाईचा तर असा पक्का ग्रह झालाहोता कीं सर्व कारस्थानाच्या मुळाशीं अनूबाईच आहे. पुढें जिजाबाईनें आपलीसवत गरोदर असल्याची हूल उठविली तेव्हां त्या गोष्टीची परीक्षा करूनबाळंतपणाच्या वेळीं प्रत्यक्ष हजर राहण्याकरितां पेशव्यांच्या सांगण्यावरूनअनूबाई करवीरास जाणार होती. पण पानिपताचा पराभव व नानासाहेबाचा मृत्युयांमुळें तो बेत रहित झाला.

No comments:
Post a Comment