हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १८८
सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे
भाग ३
भाग १८८
सरलष्करं सेनापती "मह्लोजी घोरपडे
भाग ३
मह्लोजी बाबांचं अफाट!...अफाट!...अफाट! शौर्य पाहून त्याचवेळी मुकर्रब
खानानं चालं खेळली. कमानमारं ला बोलावलं, हा मह्लोजी असा आवरणारं नाही आणि
तिसऱ्या बाजूकडं लढत्या मालोजीवर नेम धरंला, तीरं सुटला...उजव्या दंडात
घुसला हातातली तलवारं निखळंली...दुसरा तीरं कंठात...दुसरी तलवारं
निखळंली...! निशस्त्र झाला मह्लोजी आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या ढसाव्या असं यौवनी सैन्यं मह्लोजीला ढसलं.
अरे! शरीरावरं जागा शिल्लखं राहिली नाही जिथं वारं झाला नाही. रक्ताळंला मह्लोजी मातीत पडला. अखेरंचा श्वास फुलंला...डोळे लवले...ओठं हलले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला मह्लोजी सांगता झाला..."सांगा माझ्या राजाला, हा मह्लोजी गेला..मातीत मेला, पण! मातीत नाही मेला..."मातीसाठी मेला"......अरे! मातीत मारणारे कैक असतात, पण! "मातीसाठी मारणारे फक्तं मराठे असतात" हे सांगत गेला.
आणि मह्लोजी नावाचा बुरुंज ढासळला

No comments:
Post a Comment