Total Pageviews

Saturday, 18 August 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११४
दौलतराव शिंदे :
दौलतराव हे राणोजी शिंद्यांच्या दुसरया पत्नीचे पुत्र तुकोजी यांचे नातू असल्याने सुरुवातीस पेशव्यांनी त्यांना मान्यता दिली नाही. अखेर ३ मार्च १७९४ रोजी त्यांना नवा राजा म्हणून मान्यता मिळाली. १८२७ पर्यंत दौलतराव शिंदे सत्तेत होते. दौलतरावांनी लॉर्ड कोर्नवॉलिसशी १८१७ मध्ये तह करून पायावर धोंडा पाडून घेतला. तब्बल ३१ वर्षे दुबळा कारभार केलेल्या दौलतरावांचे १८२७ मध्ये निधन झाले, त्यांना मुलबाळ झालेले नव्हते अन त्यांनी कुणाला वारस म्हणून दत्तक घेतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पश्चात १८२७ ते १८३३ असा कार्यभार सांभाळला. बायजाबाईने दत्तक घेतलेल्या शिंदे वंशावळीतील मुकुटराव या मुलाने नंतर जनकोजी द्वितीय म्हणून कारभार पहिला.

No comments:

Post a Comment