Total Pageviews

60,705

Saturday, 18 August 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११७
जॉर्ज जिवाजीराव शिंदे : १९२५
मध्ये माधवरावांचे एकुलते एक पुत्र जॉर्ज जिवाजीराव (जियाजीराव असाही
उल्लेख आहे ) शिंदे ग्वाल्हेरचे राजे झाले ते भारत स्वतंत्र होईपर्यंत
ग्वाल्हेरचे अखेरचे राजे म्हणून कार्यरत राहिले. देश स्वतंत्र झाल्यानंतर
१५ जून १९४८ मध्ये 'मध्य भारत' हे राज्य अस्तित्वात आले. या राज्यासाठी
राजप्रमुख हे पद निर्माण केले गेले होते. या मध्य भारत राज्यात ग्वाल्हेर
संस्थान विलीन करण्यात आले होते. २८ मे १९४८ रोजी जॉर्ज जिवाजीराव शिंदे
राजप्रमुख या पदी नियुक्त झाले ते ३१ ऑक्टोबर १९५६ पर्यंत मध्य प्रदेशची
निर्मिती होईपर्यंत त्या पदावर राहिले. विजयाराजे शिंदे ह्या जॉर्ज
जिवाजीरावांच्या पत्नी होत्या

No comments:

Post a Comment